top
Accident News : समृद्धी महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात
जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) मंगळवारी सकाळी कंटेनरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक (Container and Truck Accident) दिल्याने भीषण अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की कंटेनरचे मोठे नुकसान झाले व महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मात्र, अपघात (Accident) घडताच जेऊर कुंभारीतील नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे आणि तत्परतेमुळे [...]
Read full article on Deshdoot