politics
Mahayuti Internal Tensions
महायुती सरकारमधील अंतर्गत राजकीय समीकरणं आणि धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नियोजित समन्वय समितीची बैठक तसेच स्नेहभोजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.
Read full article on Etv Bharat