politics
Nashik Post Office Gangajal
श्रावण महिन्यातील शिवअभिषेकासाठी नाशिकच्या टपाल कार्यालयात गंगोत्रीहून आणलेल्या पवित्र गंगाजलाची मागणी प्रचंड वाढली आहे. अवघ्या 30 रुपयांत 250 मिलिलीटर गंगाजलाची बाटली मिळतेय.
Read full article on Etv Bharat