education
Gulabrao Patil : ‘हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो’ भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
मराठी शाळांमध्ये पटसंख्या टिकवणे हे मोठे आव्हान असून, हम दो हमारे दो धोरणामुळे कुटुंब लहान झाली आहेत. इंग्रजी माध्यमांशी स्पर्धा करण्यासाठी मराठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आणला जात आहे. मुलांना इंग्रजीचे ज्ञान देऊन गुणवत्ता टिकवणे आणि पटसंख्या वाढवणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Read full article on Tv9 Marathi